Skip to main content
insulene resistance

 

1️⃣ शरीरातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे स्नायूंच्या पेशी ज्यांच्यामधे रक्तातील साखर वापरून उर्जानिर्मीती होते व विवीध प्रकारची "कार्य" केली जातात.

2️⃣ आपण जेव्हा जेवतो त्याचे रुपांतर ग्लुकोज म्हणजेच साखरेमधे केले जाते जी रक्तवाहिन्यांमार्फत स्नायूंच्या पेशींना पुरवली जाते. जेव्हा रक्तात साखर उपलब्ध होते तेव्हा स्नायूंनी ती घ्यावी आणि उर्जा निर्मीती करावी ह्यासाठी "पँक्रीया" नावाच्या ग्रंथी "इंसुलिन" नावाचा हार्मोन सोडतात. ह्या हार्मोनचा सिग्नल पेशींवरील इंसुलिन रिसेप्टरना मिळाला की ते लगेच पेशीमधील "शुगर रिसेप्टर" ना रक्तातील साखर शोषून त्यापासून उर्जानिर्मीती करायला सांगतात.

3️⃣ वर्तमान काळात, विवीध प्रकारचा स्ट्रेस - टेंशन - प्रेशर ह्यामुळे, प्रदुषण, अपूर्ण झोप, बैठी - बिनकष्टाची जीवनशैली अशा विवीध गोष्टींमुळे आपल्या पेशींमधे तयार झालेली उर्जा वापरली जात नाही. ही उर्जा फॅटमधे रुपांतरीत होते आणि मुख्यत्वे आपले पोट, कंबर, ढुंगण व मांड्यांमधे साचवली जाते...

4️⃣ हे घडत असताना स्नायूच्या पेशींचा इंसुलीन सिग्नलचा अंदाज चुकत जातो व त्यामधे बिघाड होऊन त्या इंसुलिन सेंन्स करणे बंद करतात. ह्याला म्हणतात "इंसुलीन रेजिस्टंस". ह्यामुळे रक्तवाहीन्यातील साखर साचून राहते व रक्तातील साखर वाढल्याने आपण डायबिटीजला बळी पडतो. डायबिटीज हा आजार नाही. हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे.

इंसुलीन थिअरी
कॉर्टिसॉल थिअरी

🔥 कुठलेही पथ्य न पाळता, नियम न पाळता, औषधे न घेता, कडक व्यायाम न करता डायबिटीज रिव्हर्स करणे शक्य आहे. टाईप 2 डायबिटीजचे मुख्य कारण आहे "स्ट्रेस". तुमच्यावर असलेला ताण. तुम्ही ह्यासाठी जितकी औषधे घ्याल, नियम पाळाल, पथ्य पाळाल, व्यायाम कराल तितके तुमचावरील ताण, त्रास, खंत, भिती वाढतच जाते. परीणामस्वरूप डायबिटीज कधीच बरा होत नाही. औषधे गोळ्या वाढत जातात, त्रास वाढत जातो. आपणच स्वत:ला, आपल्या आवडींना "कंट्रोल" करण्यात व लष्करी शिस्तीचे आयुष्य जगण्यात धन्यता मानतो व ह्यालाच "डायबिटीक कंट्रोल" समजू लागतो. 

🔥 तुमची फसवणूक होते आहे. तुम्ही डायबिटीज कंट्रोल करत नाही आहात. तुम्ही स्वत:ला कंट्रोल करताय. इच्छा मारून, मन मारून जगताय. आणि ह्यामुळे डायबिटीज मात्र वाढतोच आहे.. 

डायबिटीज कंट्रोल करायचा असेल तर ३ गोष्टी करा : 

७-८ तास निवांत झोप ज्यामधे स्वप्न देखील पडायला नको व अगदी हलवून उठवल्याशिवाय जाग येता नये
कुठल्याही प्रकारचे टेंशन, स्पर्धा, असुया, नकारात्मकता, चिंता, विवंचना सोडा. हे केल्याशिवाय परीणाम मिळणार नाही.
रोज सकाळ संध्याकाळ एक एक संत्रे स्वत: सोलून चावून खा! ज्युस प्यायचा नाही. हा मानसोपचार देखील आहे आणि औषध देखील.

अजूनही तुम्हाला कुठलेही औषध, प्रॉडक्ट किंवा काहीच विकत घ्यायला सांगीतले नाही. विश्वास ठेवा, करून पहा. इतकेच करून तुम्ही बऱ्यापैकी तुमची साखर नियंत्रणात आणू शकाल. बरेचदा जेव्हा हे पर्याय वापरणे शक्य नसते तेव्हा काही नैसर्गिक साधनांचा वापर करून आपण डायबिटीजवर मात करू शकतो...

प्रदुषण आणि स्ट्रेस आपण टाळू शकत नाही. पण आपण आपल्या शरीराला ह्यामुळे झालेले नुकसान भरून काढायला संधी मात्र नक्की देऊ शकतो. आपले शरीर रात्री झोपते तेव्हा हे हीलींगचे काम करते. त्यासाठी शांत अशी झोप किमान ७-८ तास होणे अनिवार्य आहे. स्वप्न पडता नये. धसक्याने किंवा हाक मारल्याने सहज जाग येता नये... 🌴 नारळाच्या दुधापासून बनवलेले अक्षत व्हिसीओ हे साधे खोबरेल तेल नाही. अत्यंत चमत्कारीक तेल आहे. साधारण २४ नारळांच्या दुधापासून फक्त १ लिटर तेल बनते. इतके दुर्मिळ आणि औषधी तेल आहे. रोज रात्री झोपताना आपल्या डोक्यावर आणि स्नायूंना ह्याने मसाज केल्यास खूप आराम मिळतो आणि शांत झोप लागते. शिवाय हे रात्री झोपण्यापूर्वी २ चमचे तोंडात निट घोळवून प्यायचे आहे. असे केल्याने ह्यामधे असलेली "लॉरीक ॲसिड" ही MCT रात्रभर शरीरातील झीज भरून काढायचे काम करते. जर तुम्ही अक्षत घेऊन ७-८ तास झोपला तर तुमची वार्धक्याची प्रक्रीया रिव्हर्स होऊ लागते. शरीराची झीज भरून निघते. नविन उर्जा प्राप्त होते. आणि यथावकाश बिपी, PCOD, सोरायसिस, थायरॉईड आणि अनेक ऑटो इम्युन डिसीजेस अशा सर्वच त्रासांवर तुम्हाला आराम पडू लागतो. एक एक गोळ्या कमी होऊ लागतात. तुम्ही परत निरामय, मुक्त जीवनाचा आनंद घेऊ शकता...
🪻 टाईप २ डायबिटीज : काळ्या हळदीमधे कापूर आणि ॲँथोसायनिन सारखे चमत्कारीक घटक आढळतात. त्यात कुर्कुमिन नाही. आणि कुर्कुमिन असो की इतरही काही आयुर्वेदिक घटक, ते डायबिटीज बरा करू शकत नाही. काळ्या हळदीमधील चमत्कारीक गुणधर्मामुळे तुमच्या स्नायू पेशींवरील इंसुलिन रिसेप्टर परत ॲक्टिवेट होतात. त्यामुळे तुमच्या रक्तातील साखर पटापट पेशींमधे शोषली जाते. तुमचा "इंसुलिन रेझिस्टंस" रिव्हर्स होतो. तुम्हाला फ्रेश वाटू लागते. तुमचे सांधे दुखायचे थांबतात. डायबिटीजच्या इतर लक्षणांवर देखील प्रभाव जाणवतो. महिना दिड महिना केलेल्या सेवनामुळे तुमची साखर पूर्णपणे नियंत्रणात येते. कुठलेही पथ्य पाळायचे नाही. व्यायाम करायची गरज नाही. यथावकाश तुमची साखर नियंत्रणात आली की डॉक्टर देखील गोळ्या बंद करतात... तुम्ही औषधमुक्त, पथ्य मुक्त, व्यायाम मुक्त नैसर्गिक जीवन मनसोक्त जगू शकता. ह्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेेले इतरांचे अनुभव वाचा. २००० पेक्षा जास्त लोकांनी काळी हळद घेतली असून शेकडोंना त्याचा सकारात्मक अनुभव आलेला आहे. आम्ही सातत्याने अनुभव प्रसिद्ध करत आहोत..

🌼 डायबिटीज वर १००% खात्रीशीर नियंत्रण मिळवण्यासाठी ७-८ तास झोप आणि स्ट्रेसफ्री सकारात्मक विचारसरणी आवश्यक आहे. ह्यासाठी अक्षत व्हिसीओ आणि नरकाचूर काळी हळद तुम्हाला प्रचंड मदत करतात. दोन्ही एका वेळेस वापरायला सुरूवात केले तर परीणाम अनेक पटीने वाढतात, बरे व्हायच्या शक्यता वाढतात. शरीरातील इतर ऑटो इम्युन डिसीजेसवर परीणाम मिळतो.